कोविड-१९ जनजागृती मोहीम

विश्वास निसर्ग उपचार केंद्रतरंग अन्तर्मनाचे आणि ग्रामस्थ मंडळ

 हातगेघर यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड-१९ जनजागृती मोहीम

  🙏 नमस्कार 🙏
       Covid- 19 या आजाराचे प्रसार रोखण्यासाठी भारत व महाराष्ट्र सरकारने लाॅकडाऊनचा उपाय योजला आहे. आपण सर्व त्याचे पालन करीत आहोत. आम्ही या कालावधीत विविध यंत्रणा समवेत उपक्रम राबवित आपली सामाजिक जबाबदारी पूर्ण करीत आहे. असाच एक छोटासा प्रयत्न म्हणून विश्वास निसर्ग उपचार केंद्र व तरंग अन्तर्मनाचे आणि ग्रामस्थ मंडळ हातगेघर च्या वतीने " COVID-19 Pandemic Awareness Campaign कोविड-१९ जनजागृती मोहीम " संदर्भात प्रश्नमंजूषा तयार करण्यात आली आहे. सदर प्रश्नावली सोडविल्यानंतर आपणास आपले प्राप्त झालेले गुण पाहता येतील व आपणास ई-मेल ने प्रमाणपत्र प्राप्त होईल. तरी समाजातील सर्व स्तरातील व्यक्ती खालील लिंक वर क्लिक करून उपक्रमात सहभागी होऊ शकतात.
प्रश्नावली करीता खालील लिंक वर क्लिक करा धन्यवाद.

https://forms.gle/Y8ujD4f4xHDLjEYP7

  तरी सर्वांनी या जनजागृती अभियानात जास्तीत जास्त सहभाग घ्यावा व आपल्या संबंधित इतर व्यक्तींना देखील सहभागी होण्यासाठी प्रेरीत करून सहकार्य करावे.
घरातच रहा, आनंदी रहा.....
 कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडूया!
For any Queries feel free to Contact
 Vishwas Gole
At post Hatgeghar Tal Jaoli Dist Satara
Mobile 7709087537/7796753731/9421116002
Email:- golevishwas712@gmail.com
https://hatgeghar.blogspot.com/

Post a Comment

0 Comments